Posts

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समितीने केलेल्या कामाची चौकशी होणार.

देवगड पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बायोमॕट्रीक मशीन ग्रामपंचायतीच्या फंडातून खर्च करणे चुकीचे .

सिंधुदूर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या शासकीय निवास्थानाची दुरावस्था.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - सिंधुदूर्ग तसेच जिल्हा नियोजन विभागाची नाविन्य पूर्ण योजने अतंर्गत केलेल्या योजनेचा भोंगळ कारभार