सिंधुदूर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यातून विभक्त झाला सन १९८२ सालच्या दरम्यान झाले.पंरतु ज्या वेळी फाळणी झाली त्यावेळी रत्नागिरीतून सिंधुदूर्ग जिल्ह्याचा कारभार कुडाळ येथून चालू झाला.
पंरतु सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयांच्या इमारतींची कामे ओरोस येथे चालू होती. सर्व इमारती पूर्ण झाल्यावर एक दशकाने ओरोस मुख्यालय चालू झाले.त्याच वेळी शासकीय मुख्य अधिकार यांची निवास्थाने बांधण्यात आली.सिंधुदूर्ग जिल्हा अधिकारी यांचे निवास्थान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवास्थान, जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांचे निवास्थान, जिल्हा कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांचे निवास्थान, जिल्हा आरोग्याचे डॉक्टर यांचे निवास्थान तसेच जिल्ह्याचे अप्पर जिल्हा अधिकारी यांचे सुध्दा निवास्थान आहे.गेल्या दिड वर्षापूर्वी सेवानिवृत्ती झाले.व सध्याचे अप्पर जिल्हा अधिकारी खाजगी खोली घेऊन राहतात. व शासकीय राजवाडा मात्र धुळखात पडला आहे.त्यामुळे शासकीय देखभाल करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपे काढत आहेत.
Comments
Post a Comment