जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - सिंधुदूर्ग तसेच जिल्हा नियोजन विभागाची नाविन्य पूर्ण योजने अतंर्गत केलेल्या योजनेचा भोंगळ कारभार
सिधुदूर्ग जिल्हा हा नेहमी देशामध्ये प्रथम क्रमांकाच्या प्रयत्नात असते.तसेच सिंधुदूर्ग तत्कालीन जिल्हा अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली (जिल्हा अधिकारी ई.रविंद्रन - सिंधुदूर्ग )यांनी २०१३ सालच्या दरम्यान परदेशाच्या धर्तीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून सिंधुदूर्गाच्या पर्यटकांना मच्छीचा स्वाद मिळावा म्हणून फिरती गाडी महिला बचत गटांना आल्पशा रूपयात मिळावा या हेतूने पर्यटनाच्या नावाखाली जिल्हा नियोजन विभागामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - सिंधुदूर्ग या कार्यालयामार्फत काही सिंधुदूर्गातील चार फिरत्या गाड्या सुसज्ज अशी पर्यटकांसाठी तळले मासे व इतर मांवसारी फ्राय यांचा पर्यटक यांना स्वाद मिळावा म्हणून प्रथम सिंधुदूर्गातील काही महिला बचत गटातील लोकांना दिल्या.उदा. देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत वाडा या हद्दीतील पेरणा महिला बचत गट - वाडातर अगदी होतकरू बचत गट पण काही अडचणीमुळे त्या बचत गटांना अनेक अडचणी आल्यामुळे ते अडचणी आल्या.
सिंधुदूर्ग जिल्हा हा जरी पर्यटन जिल्हा असला तरी बराचसा विकासापासून वंचित आहे.कारण सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये बहुतेक चौपाट्या व तसेच इतर निसर्ग सौद्ंर्याने नटलेला जिल्हा जरी असला तरी व्हावा तसा विकास झाला नाही.याचे कारण अधिकारी वर्ग उदासीन पणा असल्यामुळे जिल्ह्यात विकास होत नाही.
जिल्हा ब-याचश्याच्या ठिकाणी असलेल्या पर्यटनांच्या बाबतीतही तेच आहे.त्यामुळे जिल्हा हा विकासाच्या अपेक्षात तरूण वर्ग वाट पाहत आहे.
Comments
Post a Comment